या गायिका बॉलीवूड तारका पेक्षाही आहेत खूप सुंदर पहा कोण कोण आहे या लिस्ट मध्ये ….

0
53

 

-बॉलीवूड  जर बघितलं तर अभिनयाच्या आधी जी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सौंदर्य .आणि त्यात जर बघितलं तर बॉलीवूड तारका एकापेक्षा एक सुंदर आहेत पण ,

तुम्हाला माहित आहे का कि अश्या गायिका ज्या बॉलीवूड तारकांपेक्षा हि सुंदर आहेत त्याच बरोबर आवाज तर असा कि तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल .चला तर मग जाणून घेऊ या कि कोण कोण आहे

या यादीत .

 

1.मोनाली ठाकूर

“ये मोह मोह के धागे “या सुंदर गान मोनाली ठाकूर ने गायिल आहे शिवाय या गाण्यासाठी तिला नेशनल अवार्ड देखील भेटल आहे .गाण्याच्या बाबतीत तर ती सरस आहेच

पण ती कोणत्या तारकापेक्षा कमी नाही .

मोनाली ने ‘लक्ष्मी ‘ सारख्या बर्याच बांगला चित्रपटात देखील तिने काम केलाय .’लक्ष्मी ‘ चित्रपटासाठी तिला “बेस्ट डेबू actress ‘अवार्ड देखील मिळाल आहे .

2 कणिका कपूर

‘बेबी डॉल ‘ आणि चीतीयान कलायिया ‘ सारख्या हिट आयटम नंबर गाणे देण्यार्या कणिका कपूर हॉटनेस च्या बाबतीत कोणत्याही बॉलीवूड actress च्या बाबतीत कमी नाही.

कणिका कपूर ला तिच्या या हिट गाण्यासाठी फिल्मफेयर,स्टारदस्त आणि आईफा सारखे दिग्गज अवार्ड भेटले आहेत .

3,अनुष्का मनचंदा

‘बेजुबान फिर से ‘आणि ‘डान्स बसंती ‘ सारखे गाणे अनुष्का मनचंदा ने गायिले आहेत .पण तिच्या फक्त आवाजाने लोक तिच्या वर फिदा नाहीत तर  तिच्या हॉटनेस वर

हि भरपूर जन फिदा आहेत .तिच्या instagram च्या acount वर असे बरेच बोल्ड फोटोस आहेत .शिवाय ती ‘झलक दिख ला जा ‘ सारख्या Reality शो मध्ये तिने भाग घेतले

होते .याच्या व्यतिरिक्त तिने ‘दुल्हा मिल गया ‘ आणि ‘लायंस ऑफ पंजाब’ सारख्या चित्रपटात देखील काम केलाय .

4.मोनिका  डोंगरा

 

‘ब्रेक के बाद ‘ या चित्रपटातील ‘दूरिया ‘ या गाण्यापासून हिने आपले गायन क्षेत्रातील करिअर सुरु केले .ती बर्याच रॉक शो मध्ये परफोर्म  करते .मोनिका ने इंग्लिश मुझिक शो ‘द स्टेज ‘तिने

जज केलंय .मोनिकाने आमीर खान चा ‘धोबी घाट ‘आणि ‘डेविड ‘ सारख्या चित्रपटात देखील काम केलंय .

5.नेहा भसीन

ऑल गर्ल पॉप ग्रुप ‘विवा’ ची ती मेम्बर होती .शिवाय ती सिंगर ,सोंग रायटर म्हणून ती काम करते ,’जग घुमिया ‘आणि ‘धुनकी’ सारखे हिट गाणे तिने गायिले आहेत .नेहाला सलमान खानच्या सुलतान

या चित्रपटासाठी तिला फिल्म फेयर अवार्ड मिळाला आहे .

 

 

7 .नीति मोहन

तुने मारी एन्ट्री आणि जिया रे ,इश्क़ वाला लव  सारखे बरेच हिट गाणे नीती मोहन नि दिले आहेत .ती फक्त गाण्यातच नाही तर दिसायला हि खूप सुंदर

आहे .तिला जिया रे गाण्यासाठी फिल्म फेयर अवार्ड मिळाला आहे .

8.श्रेया घोषाल

श्रेया घोषलच्या हिट गाण्याच्या यादी बरीच लांब आहे .तिला अनेक राष्ट्रीय अवार्ड्स मिळाले आहेत .श्रेया  घोषाल फक्त गायनात नाही तर ती सुन्दार्तेत हि कमी

नाही .ति आपल्या लहानपणीच्या मित्रासोबत शीलादित्य मुखोपाध्याय सेटल झाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here