‘बिग बॉस’ आता मराठीत ; कोण करणार शो होस्ट ? पहा..

0
50

‘बिग बॉस’ हा रियालिटी शो आता मराठीत सुरु होत असून महेश मांजरेकर हे या शो मध्ये Anker च्या भूमिकेत दिसणार आहेत.मांजरेकरांची hi नवी भूमिका लवकरच काही विशेष प्रोमोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे .

येत्या १५ एप्रिलपासून कलर्स मराठीवर बिग बॉस चे हे मराठमोळे रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here