एका विध्यार्थ्याने बंगलोर ते नॉर्थ कोरिया बुक केली OLA आणि अबब बिल झाल एवढ ….

0
189

२१ वर्षीय प्रशांत ने शनिवारी रात्री असच बसल्या बसल्या ओला वर एक कॅब बुक केली .पण त्याने बंगलोर ते नॉर्थ कोरिया हि कॅब बुक केली .होय ,यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही कारण बंगलोर ते नॉर्थ कोरिया जाने ते पण कॅबने हे शक्यच नाही कारण इथे ओलाच्या driver चा सध्या संप चालू आहे .आणि ओला ने याला estimated किंमत देखील दाखविली जी होती जवळपास 1.5 लाख रुपये.

रोहित हे सर्व काही त्यांच्या मित्रांना सांगितल्यावर त्यांनी ओला ला twitter वर tweet करून हे सर्व स्क्रीन शॉट शेयर केले .त्यावरून सर्वच जन आश्चर्य चकित झाले .खरतर रोहित हा गूगल maps वर सर्च करणार होता पण त्याने ते ओला वर map  ओपेन केला आणि ओला मिनी बुक केली तर त्याला तब्बल 1,५०,००० बिल दाखवले .

 

ओला कंपनीने त्यांच्या twitter वर ह्याच स्पष्टीकरण दिलाय .त्याचं म्हणन आहे कि हा एक technical प्रोब्लेम आहे आणि हि एका technical प्रोब्लेम मुळे हि बुकिंग झाली आहे .

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here